जगणं

Started by Shrikant R. Deshmane, April 03, 2019, 08:56:43 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

कधी कधी असंही होतं, सगळ्यांचा विचार करणारा तो, आज मात्र स्वतः चा विचार करायला लागतो, तसं स्वतः चा विचार करणं काही चुकीचं नाही पण आपल्या माणसांसाठी खटकणारी गोष्ट ठरते तेव्हा...

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]