आठवण….

Started by Vaibhav3799, April 08, 2019, 02:06:09 AM

Previous topic - Next topic

Vaibhav3799

नसलीस जरी जवळ
तुझ्या डोळयात हरवून
मन खूप खुश होतं....
दाटतो हा कंट जेव्हा
आठवणींना उजाळा येतो
कधी जमलंच तुला तर
थोडीशी विचारपूस कर....
जाताच हे जग मी सोडूनी
तूझ्यावर इतकं प्रेम करणारं....
दुसरे कोणी नसेलंच....
दुसरे कोणी नसेलंच....
12.57 PM 7 Apr 2019