खूप गोड हसते ती...

Started by Rushi.VilasRao, April 13, 2019, 11:19:59 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

खूप गोड हसते ती...
खर तर हसताना खूप गोड दिसते ती..
हसताना तिझी ती निरागस छबी....
आत्ता या क्षणी ही ती माझ्या डोळ्यात उभी...
तीझ्या त्या हास्या समोर कोणत्याही अटींची गरज नसे....
हळवे मन तिझे हस्यातून खूप काही बोलून जाते...
सांगा ना कसं पाहू नये तिला पुन्हा पुन्हा...
तीझ्या चेहेऱ्यावर च हस्या पाहून मन माझ भरून येते...
तिझ्या चेहेऱ्यावरच हस्या पाहून मन माझ भरून येते...
तिझ ते हास्य जणू एखाद गुपितच मला सांगून जाते...
तीझ ते हास्य पाहून मन माझं भुलून जाते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
तर कधी तीझ हसन एखाद् न सुटणाऱ्या कोड्यात मला पाडून जाते...
तीझा तो लाजरा मुखडा जणू उन पावसाच्या लपंडवचा खेळ च बनून जाते...
कळत नाही मला तीझ ते हसन पाहून नेमके मला काय होते...
त्या क्षणी माझं मन पूर्ण-पने निःशब्द होवून जाते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan

Rushi.VilasRao

माझी ही कविता तुम्ही copy करून पुन्हा पोस्ट केली त्या बद्दल काही अडचण नाही पण तुम्ही त्या कवितेवर स्वतःच नाव कस काय टाकू शकता... एखाद्या कवीचे शब्द चोरने अस ठीक नाही...  :-\ :-\ :mad: :mad:

MK ADMIN

#2
Tumhi Rajesh pophare baddal bolat aahat ? Tyannche  Comments delete kelet.

MK var kavita chori khapvun gheti janar nahi :)


Rushi.VilasRao


Rajiv mahajan

Sorry sir rajesh maza friend ahe. To mazya id varun asle udyog krt hota he mala mahit nahi hot sir sorry.

MK ADMIN


Sorry sir rajesh maza friend ahe. To mazya id varun asle udyog krt hota he mala mahit nahi hot sir sorry.

Account creation link https://marathikavita.co.in/register