चारोळी

Started by कदम, April 14, 2019, 09:44:22 AM

Previous topic - Next topic

कदम

कठोर किनार्यावरती
आदळत होती लाट
तसाच व्याकूळ होऊन मी
पाहात होतो तुझी वाट.