मैत्री अन प्रेम

Started by schaitanya, April 19, 2019, 01:38:48 AM

Previous topic - Next topic

schaitanya

मैत्रीच्या आडून ती
काही नाती जोडत गेली,
मी सहज विचारलं
तर तेव्हा ते म्हणणं माझं मोडत गेली...!!

पोटात गोळा यावा तस ते
तीच बोलण होत होत.
माझं मैत्री आहे म्हणाली
तुझं ते प्रेम होतं...!!!

एकदा मैत्रीचं अन प्रेमाचं
अंतर मोजाव म्हणतो,
गळ्यात हात टाकून
हिंडतात दोघे त्याचा गावाला जावं म्हणतो.

चल मैत्री तर मैत्री तेही मला मान्य,
काही तरी नात आहे दोघात यातच सगळं धन्य आहे...!!

#आठवणीतील_राजा_राणी

schaitanya

#1
मैत्रीच्या आडून ती
काही नाती जोडत गेली,
मी सहज विचारलं
तर तेव्हा ते म्हणणं माझं मोडत गेली...!!

पोटात गोळा यावा तस ते
तीच बोलण होत होत.
माझं मैत्री आहे म्हणाली
तुझं ते प्रेम होतं...!!!

एकदा मैत्रीचं अन प्रेमाचं
अंतर मोजाव म्हणतो,
गळ्यात हात टाकून
हिंडतात दोघे त्याचा गावाला जावं म्हणतो.

चल मैत्री तर मैत्री तेही मला मान्य,
काही तरी नात आहे दोघात यातच सगळं धन्य आहे...!!

#आठवणीतील_राजा_राणी