सगळ आयुष्य

Started by Rushi.VilasRao, April 30, 2019, 08:35:15 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

सगळ आयुष्य असच सरल...
पळत आठवनिंच्या पाठी...
आक्ख आयुष्य वाट पहिली मी फक्त तुझ्या साठि...
वेळो वेळी प्रेमाची तुझ्या आस ठेवली मनात मोठी...
येशील तू भेटायला...
Writer:-Rushikesh Kadam (मी स्वतःच)
या आशेवरती जगत राहिलो मी फक्त तुझ्या साठी.....
एक एक क्षण...
तुझ्या माझ्या प्रेमाचा...डोळ्यात माझ्या दाटून येतो...
त्या आठवनींना उराशी कवटाळून....
जगत राहिलो मी फक्त तुझ्याच साठी...
किती समजावून या मनाला....
हे ही आहे प्रचंड हट्टी...वेड्या मनाच्या या हट्टावर का होईना ...
जगत राहिलो मी तुझ्याच साठी...
येशील तू पुन्हा माझ्याकडे भेटशील मला पुन्हा घेशील मला मिठित तुझ्या...
होईल सगळ ठीक पुन्हा...
या आशेवर वर जगत राहिलो मी फक्त तुझ्या साठी....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan