अपूर्ण

Started by Sagar salvi, May 27, 2019, 03:43:39 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

अपूर्ण वाक्य !

अपूर्ण राहिली वाक्य
आपण पूर्ण करणार होतो,
वेगळे झाले रस्ते जे
एकत्र चालणार होतो.

पूर्ण होणारी वाक्य
तु अर्धवट सोडलीस,
सरळ होते रस्ते
तु वळणं जोडलीस.