मन

Started by Sagar salvi, May 28, 2019, 02:32:13 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi

पावसाळी मन !
बेधुंद या मनाचा
अगणित का पसारा.
येता पावसाची चाहूल
मन फुलवतो पिसारा.

आतून बघते मन
आभाळ दाटले का,
त्या ढगांना हे मन
चातक वाटले का.