खिडकी

Started by Sagar salvi, May 31, 2019, 08:44:41 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

खिडकीत उभा मी आहे
त्या थेंबांची वाट पाहत ,
रिकामा ढग ही हसतो
डोळ्यातली लाट पाहत. 

ओंझळ केली हातांची
पाणी साठवू थोडं,
डोळ्यातून खारड वाहे
झोंबतो हातावरचा फोडं.