मन

Started by Sagar salvi, June 02, 2019, 07:40:01 PM

Previous topic - Next topic

Sagar salvi


मनचं धावत होतं
दोन घोट श्वासासाठी,
उगाच बाऊ करतात डोळे
न होणाऱ्या त्रासासाठी.

शरीरावर होणाऱ्या जखमेसाठी
मनचं हळहळताना दिसतं,
शरीराच्या त्या भागापेक्षा
मनचं कळवळताना दिसतं.