मैत्री

Started by Rushi.VilasRao, June 07, 2019, 10:11:26 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

 मैत्री ठरवून करायची नसते....
मैत्री आपोआप होत असते....
मैत्रीतील, प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी,
आदर ठरवून एखाद्याला देता येत नसतो...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
वेळ आली की नकळत ती वाटली जात असते...
कोणी तरी स्वतःचे दुःख विसरून आपल्याला
आपल्याला आनंद देत असते...
कोणी तरी परक असून ही आपल्याला आपल पण देत असते
मैत्री कधीही ठरवून होत नसते...
मैत्री ही कधीच ठरवून होत नसते...
वेळ आली की जीवाला जीव लावणाऱ्या सोबत ती आपोआप होत असते...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan