सहधर्मचारीणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Started by jambhekar, February 21, 2010, 05:46:22 PM

Previous topic - Next topic

jambhekar

आज तुझ्याकडे बघताना
माझाच मला हेवा वाटतो
इतके सौख्य दिलेस तू
तो काळ सगळा आठवतो||१|| :)

आजच्या या दिनी
देवाकडे एकाच मागणे
माझ्या या सुखाला
कुणाची दृष्ट न लागणे||२|| ;)

आपली साथ अशीच राहो
हीच आता एकाच इच्छा
आम्हा सर्वांच्या वतीने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा||३|| :-*

gaurig