यातना

Started by wadikar durga, June 25, 2019, 03:32:19 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

मनात दाटलेले मनातच राहिले
मी बोलले ना काही
परतले शब्द ओठातले
... मौन बोलून गले

बंद पाण्यानी मी सत्य पहिले
डोळ्यातले भाव डोळ्यात कैद झाले
कळेल ना कुणा यातना माझ्या मनीच्या
सर्वस्व अर्पुनही .. मी वाळ झाले
@Durga