पाऊस

Started by SIDDHUKHED, June 27, 2019, 09:27:15 PM

Previous topic - Next topic

SIDDHUKHED

पहिला पाऊस

आमच्या अंगणात आज
पहिला पाऊस आला
कोमेजलेला गुलाब फुल
खळखळून हसला

तिच्या प्रितीने आज
पुन्हा भिजलो आहे
सुखलेली मन पुन्हा
बहरून आली आहे

पाऊस पडू लागता मनास
मनापासून भिजाव वाटतं
शब्दांनाही मनात माझ्या
कवितेसाठी रुजावसं वाटतं

रिमझिमत्या सरी आठवणी
होऊन वाहायला लागले
जरा कुठे तिची चाहूल लागली
तर कविता सुचायला लागले

सिध्दार्थ विठ्ठल खेड
सोलापूर
७७७३९५४५८७
Siddukhed2020@gmail.com