पावसाची पहिली सरी

Started by Rushi.VilasRao, June 28, 2019, 12:29:24 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

पावसाच्या या पहिल्या सरित मनाचा आनंद असिमित होतो...
पावसात भिजता भिजता मात्र तुझी उणीव भासवून जातो....
पावसात सुटलेला गार वारा अलगद अंगाला एक शहरा देतो...
त्या गार वाऱ्याचा स्पर्श मनाला तुझी आठवण देवून जातो....
पावसाचे थेंब तहानलेल्या माती वर पाडता मातीचा सुगंध दरवळून येतो...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @K.rushi_bhaijaan
माती चा तो सुगंध तुझ्या केसातल्या गजऱ्याची आठवण करून देतो
तुझ्या त्या अलगद स्पर्शा मधे जीव माझा अडकला आहे....
व्याकुळ झालेल्या धरणीला पावसाची जशी आस आहे....
पाऊस आल्या वर जणू मातीला मंद सुवास आहे....
तस पावसात मनसोक्त भिजताना साथ तुझी हवी आहे....
सप्तरंगांच्या या दुनियेत प्रेम नावाचं गाव आहे...
बरसून झाल्या वर त्याला इंदरधनुष्याच रूप आहे...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan