प्रेम पालवी

Started by wadikar durga, June 28, 2019, 05:52:32 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

प्रेम थोडं पूर्ण
थोडं अर्धेच असते
पूर्ण झालेलं ... संपत असते
अर्धेच थोडे बाकी असते

आस असते बसून
दरवाज्याच्या वाटेवर
येणाऱ्याच्या चाहुलीने
फुलावी प्रेमाची पालवी
मन हेच म्हणत असते
@Durga