पाऊस वळीवाचा

Started by wadikar durga, June 29, 2019, 12:32:29 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

दुःखा सोबत रोजचेच जगणं माझे
तुला वाटते पाऊस वळीवाचा
ते तर माझ्या आसवांच्या धारा
सुख माझे तुझ्या सवे

तू का माझ्या पासून दूर
किरण सुखाची येईल कधीतरी
तुझ्या पर्यंत मला नेईल
पंख असते तर आले असते

एक क्षण थांबले नसते
कसली हि जीवघेणी वेळ
श्वास थांबत ही नाही
आणि घेतल्याही जात नाही
@दुर्गा