गुरु

Started by Rushi.VilasRao, July 16, 2019, 11:55:33 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

गुरु च महत्व थोडक्यात कस सांगावं ज्याने शिकवलं लिहायला त्याच्या विषयी काय लिहावं
चार शब्दात नाही विस्तारली जात प्रेम, करुणा ,माया त्यांची ईश्र्वर स्थानाचा दर्जा आहे त्यांचा काय सांगू महिमा त्यांची
आयुश्याच्या वाटेवर चालताना दिशाभूल जेव्हा होत गेली पाठीशी माझ्या उभा राहून योग्य मार्गदर्शन करत राहिले
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
असे हे माझे दैवत, असे हे माझे गुरु, वंदन करतो त्यांच्या चरणांना ज्यांनी शिवकला धडा माणुसकीचा
दाखवला मार्ग सुखी आयुष्याचा
आयुष्यातील ज्ञानाचा तो स्त्रोत आहे अशा या माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक माझे शिष आहे
अक्षर-अक्षर सांगितलं त्याने
शब्दा- शब्दाचा चा अर्थ समजावला त्याने
कधी प्रेमाने तर कधी रागावून आयुष्य कसं जगावं ते शिवल त्याने
गुरु तो माझा ज्ञानाच्या रुपात आयुष्याचे अमृत आहे ज्ञानाचे अखंड भांडार आहे
त्याने दिलेल्या ज्ञाना मुळेच तर होतो या आयुष्याचा  उज्वल उद्धार आहे.....
.
.
माझी ही कविता/लेख माझी आई आणि माझे पप्पा  दोघांना आणि काही निवडक शिक्षकांना डेडीकेट करतो
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan