sobat

Started by scape, February 23, 2010, 11:18:04 AM

Previous topic - Next topic

scape

कळत नकळत असे काही तरी घडेल
पूर्वेचा सूर्य कधीतरी पश्चिमेला उगवेल
प्रत्येकाला वाटते असे काही तरी घडावे
स्वप्नाच्या अंगणात आपलेही पाउल पडावे
चंद्रालाही कधीतरी लहर यावी
आपल्या सोबतीला त्याचा शिवाय कोणाचीही साथ नसावी

santoshi.world

chhan ahe pan hi tuzi charoli ahe ka re?

maahi888

Nice one... Chhan aahe... :)

vijay.shinde211


amitd

mastach...........