जन्मोजन्माची साथ हवी

Started by J28, July 22, 2019, 03:46:32 PM

Previous topic - Next topic

J28

नको मला काही या आयुष्यात आता,
फक्त तुझी जन्मोजन्माची साथ हवी..

गेलीस जरी दूर माझ्यापासून कधी,
तरी परतण्याची तुझी आस हवी..

प्रेम केले माझ्यावरी म्हणून आता,
सर्व निभावण्याची तुझ्यात जिद्द हवी..

कधी हसताना तर कधी रडताना,
फक्त तुझ्या आधाराची गरज हवी..