तुझ्यामुळे..

Started by Tejaswi Mohite, July 24, 2019, 12:01:49 AM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite


तुझ्या येण्याने झाले काय तर..
जगण्याची आशा सोडलेली मी
पुन्हां नव्या उमेदीने जगू लागलें.

सवांद तर सगळ्यांशीच होतो रे..
वेळ तर सगळेच देतात रे..
पण तुझ्यासोबत बोलण्याचा आनंद अजून कुठे मिळतं नाही रे.

किती समजून घेशील ते तुझ्यावरच राहिलं..
मी मात्र अशीच राहीन हे तुझ्यावाचून नाही कोणी जाणलं..❤

                                            --तेजस्वी मोहिते