कवितेत तु

Started by Dnyaneshwar Musale, August 02, 2019, 11:14:31 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कवितेत
तुझ्या असण्याचा भाव आहे,
लिहली जरी असली मी कविता
तरी
कविता ही माझ्या शब्दांचं तुझं गाव आहे.