मैत्री

Started by Dnyaneshwar Musale, August 04, 2019, 12:58:37 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मैत्री असते
हृदयातली आपुलकीची जागा,
मैत्री असते चिरकाल टिकणारा
सोबतीचा धागा.