गुलाबाचा गुच्छ...

Started by Rushi.VilasRao, August 07, 2019, 08:17:23 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

गुलाबाचा गुच्छ तिझ्या हाती द्यायचा होता...
कथेत मधुर सुगंध पसरवायचा होता...
निसटत्या स्पर्शाची चाहूल तर लागत होती...
पण स्वप्नात मात्र घट्ट मिठी होती....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
प्रेमाची कळी उमलण्याचे स्वप्न चंद्र रात्रभर पहात होता....
पण कळी उमलली हे पाहण्यासाठी चंद्र कुठे जागेवर होता...
प्रयत्न त्या स्वप्नाचा अर्थातच कागदावर काहीतरी उमठवण्याचा होता....
सुकलेल्या पाकळीची खून जपण्याचा होता....
कथा ही अर्थातच एका प्रेमाची होती....
स्वप्नात घडलेला प्रसंग जपणार्‍या एका कवीची होती....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan®©