रिफ्रेश माय इनबॉक्स... 

Started by vnvaidya, August 25, 2019, 03:19:44 AM

Previous topic - Next topic

vnvaidya

अंतःकरण जड करते 
वाट तुझ्या बघण्याची...
कधी संपेल ही वाट 
थकलेल्या मनाची...

काहीतरी बहाणे शोधतो मी,
इथेच थांबण्यासाठी...
शेवटी विद्रोह हा माझा
मलाच हरवण्यासाठी...

©️ वैभव नारायणराव वैद्य.
वैभव नारायणराव वैद्य