मनाला फसवण फार काही कठीण नसतं

Started by preranaj, August 31, 2019, 09:34:01 AM

Previous topic - Next topic

preranaj

तुझा होकार नकार
तुझा माझा अबोल संवाद
तुझं माझ्याबरोबर असणं नसणं
या विचारांपलीकडे मन गेलंय...
"प्रत्येक नात्याला थोडी
नाव देणं जरुरीचं असतं..."
असं म्हणून
मनाला फसवण फार काही
कठीण नसतं...!

--प्रेरणा जळगांवकर