हि नाती गोती खोटी असतात

Started by rag, September 04, 2019, 09:10:20 AM

Previous topic - Next topic

rag

हि नाती गोती खोटी असतात ? असं का समझयाचे?
काय आहेत हि नाती ? कसं हे कळायचे?
कशी पाळायची हि नाती आणि कशी समझायची हि नाती?
मला लागला ४०आसवा वर्ष आणि अजून नाही सगळं हे समझल!
एक म्हणतो असा वागायचा, दुसरा म्हणतो सोडून द्यायचे, अरे नकी काय करायचे?
आई नि सांगितलेले खरं , का नवरायचे ऐकायचे?
मला लागला ४०आसवा वर्ष नकी काय करायचे?

मुलांना सांगतो नीट वागा, मोठ्यानंचा मान राखा,
पण आपल्याला कोणी मान नाही दिला तयार खर कसा सांगायचे?
जग आज वेगळं झालं, नातींचा गूळ झाल, असं का हे समझायचे?
मला लागला ४०आसवा वर्ष नकी काय करायचे?

लहान पाणी आजी आजोबा, काका काकी सगळेच घरी यायचे,
आजोबांचे दिलेल्या  ५ रुपय ची करकरी नोट ची मज्जा काय बार सांगायची?
भाऊ बहिणींचे आवाजानी घर कसे भारृन ज्याचे?
मावशी खाऊ खळायला घालायची, आई लौकर झोपा सांगायची,
काहीही  डोक्यला ताप नाहुता, रोजच मज्जा मारायची!

मोठे झालो , कामाला निघालो
मावशी गेली, आजी आजोबा  गेले,
हळू हळू सगळे गेले, बाकीच्यानि वाट वेगळी केली,
दिवाळी नाही, दसरा नाही, अधून मधून फोने नाही,
टेकनॉलॉजि म्हणे , हिनि सगळ्यांना वेगळे वेगळे केले।

फेसबुक आणि वॉट्सअप चे स्टेटस हेच उपडेट केले,
उद्या येतो, नकी भेटू अशे फॉरवर्ड आले!
मित्र काय मेत्रींनी काय सगळे वेगळे वेगळे झ्हाले,
बहीण काय आणि भाऊ काय, राख्या  पण ई-मेल झाले
हि नाती गोती खोटी असतात का? असं का समझयाचे?
मला लागला ४०आसवा वर्ष नकी काय करायचे?
रेवती