ती सध्या काय करते

Started by swaps.sakpal@gmail.com, September 28, 2019, 10:34:26 AM

Previous topic - Next topic

swaps.sakpal@gmail.com

..स्वप्नील सकपाळ...

ती सध्या काय करतेय movie आला आणि मला पण वाटलं की आपल्या जुन्या मैत्रिणी ला शोधावं..
मग तपास🧐 सुरू झाला.. सुरुवात facebook वरून केली 4-5 दिवस FB वर मेहनत घेतली.. पण काय हाती नाय लागलं.. मग एक कल्पना सुचली, चला तिचा गावचा मित्रांना🚶🏼 शोधुया खूप शोधून शोधून शेवटी एक तिचा गावचा मित्र भेटला.
खूप आनंद 😃झाला मनातल्या मनात एक टुणकन उडी मारली आणि देवाच नाव घेऊन Request send केली आता रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ एकच उद्योग FB उघडून बघायच request accept केली की नाही. 🤨आणि तो दिवस आला Request Accept झाली🤩..
मी लगेच Hii चा msg टाकला त्यांनी पण रिप्लाय दिला मग विचारपूस सुरू झाली कसा आहेस, काय करतोय कुठे असतोस, EXt..
मग मी हळूच विचारलं समिधा👩‍🏫 कुठे असते रे .. एवढ्या वेळी फटा फट येणारे रिप्लाय ह्या प्रश्ना नंतर थांबले..
मी श्वास रोखून रिप्लाय ची वाट बघतोय 5 - 10mnt वाट बघितली पण रिप्लाय काय आला नाही,😔
आता मी रोज परत एकदा त्याचा रिप्लाय ची वाट पाहत होतो पण reply काय आला नाही.😞
मग मी परत 15 दिवसांनी hii 🙋‍♂केला त्यांनी पण हाय केला chatiing सुरू झाली लहानपनी चे किस्से रंगले खूप मज्जा येत होती जुने किस्से आठवून माझा मनात मात्र दुसरंच काही तरी आपली समिधा ..😍
शेवटी न राहून मन घट्ट करून परत विचारलंच समिधा काय करते रे ?😉
आणि परत 1तास नो रिप्लाय...
परत माझं रोज वाट बघन चालू झाल पण 1 महिने त्याचा reply काही आला नाही.😟😟
मला तर जाणूनच घ्यायचं होत ना समिधा 👩‍🏫सध्या काय करतेय...
भाई दिसला परत ऑनलाईन त्याला ऑनलाईन बघून मी Hii केला त्याने पण hii केला नेहमी प्रमाणे सगळ्या चर्चा झाल्या पण तो प्रश्न आला फायनली समिधा काय करतेय😍😬???
आणि तो नेहमी प्रमाणे ऑफलाईन गेला. 😡
चा मारी टोपी  ह्याचा काय झालंय काय ह्याला जेव्हा पण मी हा प्रश्न विचारतो हा काय रिप्लाय च देत नाय मला काय समजत न्हवत नकी काय प्रॉब्लेम आहे.🤔🤔
हळू  हळू मी पण तो विषय सोडून दिला आता समिधा सध्या काय करते तो विषय stop ✋🏻झाला..
मीही माझा family 👪मध्ये मिसळून गेलो आणि समिधाला मनातून पुसून टाकलं..☹
एक वर्षांनी माझा एक जुना मित्र ट्रेन मध्ये भेटला 🙋‍♂समिधा चा गावचा आता परत समिधा चा आत्मा माझा मनात जागा झाला🤦‍♂😍😬।
तो खूप लहानपणी चे किस्से सांगत होता पण माझे लक्ष त्याचा एकही गोष्टी कडे न्हवत शेवटी माझा turn आला आणि बोललो आरे यार तो सुमेध आहे FB वर माझा touch मध्ये साळ्याला जेव्हा पण विचारतो समिधा काय करते 🤔तर काय बोलतच नाही Direct offline जातो..😡
कुठे असते रे समिधा👩‍🏫?? माझा मित्र बोलला त्याचाच घरी असते साल्या बायको आहे त्याची... लग्न केलंय त्यांनी ... 2मुली आणि एक मुलगा आहे🤣😂
आणि माझा समिधा 👩‍🏫चा शोध थांबला तो कायमचाच😛आता समझल समिधा सध्या नक्की काय करतेय🤣😂😬

स्वप्नील सकपाळ
9987827878
Swaps.sakpal@gmail.com