हायकू....ती ...

Started by ujwal deshmukh, September 28, 2019, 02:48:05 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

हायकू

ती

सुंगधी फुल
दरवळे मनात
कोण आलेत ....

गेली सांगून
ती गाणी कोकिळेची
आहट तिची ...

येता पाऊस
नाचती मोर, होत
तुला पाहत ...

मकरंद हा 
तिच्या ओठी चाखत
भुंगा बनत .....
   

मनोमिलन
काजव्यांचे सांजेशी
तारे रात्रीशी 
   ....उज्वल देशमुख ९८६००११६३२  ...
वाचकांनी नवोदित म्हणून बघावे,  हायकू लिहिण्याचा हि पहिलीच वेळ ....तसे पण मी एक महिन्यापासूनच लिखाण सुरु केले ...धन्यवाद ..प्रतिक्रिया अपेक्षित .....

शिवाजी सांगळे

छान प्रयत्न, लिहित रहा, खुप शुभेच्छा👍
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९