रात्र...

Started by Rushi.VilasRao, October 03, 2019, 09:23:02 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

होय आवडू लगलिये ही स्मशान शांतता मला...
आवडू लागलाय हा काळोख मला...
रूचू लागलीय ही रात्र रात्र मला....
मी पडलोय प्रेमात या कळ्या कुटकुटीत अंधाराच्या...
पडलोय प्रेमात त्या गारर्व्याच्या...
तो लक्ख अंधार जो  देतो एक वेगळेच शांत समाधान मला....
ती शांत काळरात्र....
ती शांत काळरात्र जी मनाला देते शांती मला....
तो गारवा जो अलगद स्पर्श करतो अंतःकरनाला माझ्या...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
ती शांत काळरात्र जी मनाला माझ्या एक विचार देते....
आवडते मला ती रात्र जी विचार देते माझ्या मनाला भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याचा....
आवडते मला ती रात्र जी सक्षम बनवते मला, माझ्या मनाला वर्तमान काळात भविष्य काळासाठी उंच इमारतीचा आराखडा आखण्याचा.....
आवडते मला ती रात्रीची नीरव शांतता कारण ती वेळ देते मला स्वतः ला समजून घेण्याची....
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan®©