पाऊस

Started by AMRAPALI, October 09, 2019, 02:27:45 PM

Previous topic - Next topic

AMRAPALI

पाऊस
पाऊसाकडे पाहून चेहऱ्यावरचा आनंद बहरून येतो,
पावसाचा तो पहिला थेंब अनेकांचे जीवन आनंदीमय करून जातो,
टिपटिपटिप  अश्या थेंबांच्या मधुर आवाजात आपण रमून जातो,
अश्या वातावरणात निसर्ग अगदी खुलून दिसतो,
पावसाळ्यात थेंबांचा आवाज आणि पक्षांचा किलबिलाट ऐकतच
राहावं असं वाटत,
अश्या ह्या पावसात आपण आपले सारे दुःख विसरून त्यात विरून जावस वाटतं...२
my first trial :)
amrapali