खरंच मनापासुन प्रेम करत असाल तर

Started by vishalrpawar, October 23, 2019, 08:57:27 PM

Previous topic - Next topic

vishalrpawar

   
"खरंच मनापासुन प्रेम करत असाल तर
हि स्टोरी एकदा वाचाच आणि कमेंट करून सांगा..
खरे प्रेम काय असते हे ह्या मध्ये सागिँतले...
निलेश नावाचा मुलगा प्रियंका नावाच्या मुलीवर
काँलेजपासुन खुप प्रेम करायचा तो तिला हे ...
सागांयचा पण तो हसुन सागांय
चा जणु काही जोक करत आहे यांचे कारण त्याला माहित
होते कि ती दुसर्या मुलांवर प्रेम करते म्हणुन
तो तिला सागांयचा नाही...
कारण त्याला वाटायचे कि ति प्रेम नाही करत म्हणुन
काय झाले पण मी तर करतो ना प्रेम तिच्यावर
तिच्यासाठी काहीही करेल मी.
काही दिवसानंतर तिचा प्रियकर तिला काहीही न
सांगता तिच्या जिवनातुन
जातो तेव्हा हा निलेश तिला हसवण्याचा खुप प्रयत्न
करत असे व
ति हसायची सुद्या व हसता हसता रडायची सुद्या. पण
हा वेडा तेव्हा पण तिला प्रपोस
करायचा.हा तिला रोज काहितरी जोक मारुन
हसवायचा.
पण आता हळुहळु प्रियंका सुद्या निलेशला पसंत
करायला लागली होती..
आता ती त्याच्या बरोबर हसायची बोलायची दोघे खुप
गप्पा मारायचे .
काहि दिवसानंतर तिचा प्रियकर तिच्या जिवनामध्ये
आला व त्याने
तिला भेटला पण ती आता त्याच्यावर पहिल्यासारखे
प्रेम करत नव्हती.
ती त्याला म्हणाली " मी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम
करते तोच मला मध्ये सोडुन गेला व एक असा आहे जो फक्त
आणि फक्त माझ्यावरंच प्रेम करतो आणि मी माञ
त्याला ignore करायचीच पण जाऊ दे मी नाही करत
प्रेम तुझ्यावर.....नाही करत प्रेम....
मला विसरण्याचा प्रयत्न कर "..
तो तिला खुप समजवायला लागला तेव्हा तिला निलेश
चा फोन आला त्याला कोणीतरी सांगितले,
कि तिचा प्रियकर पुन्हा आला आहे व तो तिच्याबरोबर
लग्न सुद्या करणार आहे..
हे समजले तेव्हा तो प्रियंकाला म्हणाला " एक
चांगली बातमी आईबाबांनी माझे लग्न ठरवले आहे व फोन
कट करतो"
ति तेव्हा ति तेथुन निघुन जाते घरी जाऊन खुप रडते..
तेव्हा तिला निलेश चा मिञ फोन करुन सगळे
काही सांगतो तो काही लग्न करणार नाही
कारण तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो व तु
तुझ्या प्रियकरासोबत हसत खेळत रहावीस म्हणुन त्याने
असे केले. प्रियंका क्षणभर सुद्या न
थांबता त्याच्या घरी गेली तेव्हा तिला समजले की ,
तो बाजुला असलेल्या मैदानामध्ये गेला आहे
तेव्हा ती सुद्या त्या मैदानामध्ये
जाते व त्याला पाहते तो एकटाच रडत होता..
तिला पाहुन रडु थांबवले आणि म्हणाला
"काय झाले आज तु मला भेटायला आलीस क्षणभरसुद्या न
थांबता तिने त्याला मिठी मारली व
म्हणाली
"वेड्या खुप प्रेम करतोस ..ना माझ्यावर मग सागिँतले
का नाहीस.. जाऊ दे मी नाही जाणार
आता तुला सोडुन,....
V
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)
__________________ खरं प्रेम
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)
@ एक मी एक तू शब्द मी गीत तू
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°• Like✔
. `?´ ¸.•°*"˜˜"*°•. Tag ✔
... ¸.•°*"˜˜"*°•. Share ✔
...•°*"˜˜"*°•::Coment ✔"
विशाल रा पवार