वेळ

Started by dattarajp, November 13, 2019, 06:32:54 AM

Previous topic - Next topic

dattarajp

       वेळ

बदलो मी नाही ती ,
वेळ बदली होती.
जी वेळ मला तूझ्या, 
प्रेमात घालायची होती .
ती वेळच संपली होती .

वाटल होत सर्वकाही ,
ठीक होईल .
वेळ ती जुनी पुन्हा ,
परत येईल .
ती पुन्हा मजला,
मिठीत घेईल .
पण जुनी वेळ ती, 
परत कशी येईल .

वेळ ही कुणासाठी ,
नाही थांबत .
ती वेळ माझ्या साठी ,
कशी थांबील.
हरवलेले ते गोड क्षण, 
ती परत कशी आणेल .
हरवलेले ते गोड क्षण, 
ती परत कशी आणेल .

       पंकज
9579889635