मैत्री

Started by Jyoti036, November 21, 2019, 02:45:24 PM

Previous topic - Next topic

Jyoti036

—- मैत्री —-
नको मला
अशी मैत्री
कि लोक
नाव ठेवतील

तू सोबत
असताना
भलतचं काहीतरी
म्हणतील

फिरायचयं
मला तूझ्यासोबत
बिदास्त स्वमुक्त

नकोत तेथे
कोणतेही
वक्त

का? भलताच
विचार लोक
करून घेतात
सोबत मुलगा
मुलगी पाहून
काहीतरीच
ठरवतात.
      - ज्योती