दुःखी मन..

Started by naturelover, November 22, 2019, 11:49:31 AM

Previous topic - Next topic

naturelover

🖤उदास मन.. 🖤

अंधारल्या दिशा वाट मझ सापडेना,
सखे तुझ्याविना मझ काहीच उमजेना, 😔

अंधातरी जीवन माझ,  त्यात काहीच कळेना, विस्कटलय जीवन सार अर्थ काहीच उरेना.. 💔

🥀ओसाडलय मन हे माझ, त्यात काहीच रूजेना,  चातकासारखी वाट पाहतोय आता मझ काहीच कळेना.🌾

तु पुन्हा ये माझ्या दुःखी जीवनी, एक नवी अर्थपूर्ण  दिशा दे या अबोल क्षणी. ❣

खरचं खूप एकट वाटतय,
जस गर्दीतून हरवलेल पिल्लू आपल्या आईला शोधतय.

तु नक्की येशील या आशेवर अजूनही जगतोय, या वेड्या मनाला मीच कसातरी "सावरतोय".. 💗🖤dipesh