अच्छे दिन आ जाएंगे ..... ache din aa jayenge..

Started by puneumesh, November 27, 2019, 12:47:59 PM

Previous topic - Next topic

puneumesh

अच्छे दिन आ जाएंगे ......

अचानक रास्तों के दरारें बुझ जायेंगे
यकायक खेत सोना उगलने लगेंगे
फिजा में दुआएं गूँज उठेगी
इत्मीनान रखो अच्छे दिन आ जायेंगे

गांधीजी फिर मुस्कुरायेंगे
घोड़े बेबाक हो जायेंगे
कोई कुछ भी कहे,
इत्मीनान रखो अच्छे दिन आ जायेंगे

अपने पराये धुंदले हो जाएंगे
दुश्मन भी चैन की सांस ले पाएंगे
कोई कुछ भी कहे,
इत्मीनान रखो अच्छे दिन आ जायेंगे

इतिहास तुम्हे याद नहीं
केह गया था ना मैं फिर दोहराऊंगा
आधा आधा ही सही हर एक के दिन आ जायेंगे,
इत्मीनान रखो अच्छे दिन आ जायेंगे

रंग से रंग मिलेंगे
घुलेंगे, चढ़ जायेंगे या कुछ और हो जायेंगे
तारीख के कब्र में सब दफ़न हो जायेंगे,
इत्मीनान रखो अच्छे दिन आ जायेंगे
------- umesh, puneumesh

Rajeshpofare




  हजार छटा रंगाच्या
  तुझ्या चित्रात भरेल मी
  बघत राहिल जग तुला
  अशी स्वप्न सुंदरी बनवीन मी
                   - राजेश

Rajeshpofare



कमळासम रुप तुझे
उपमा फुलाची देईन मी
उपमा तुझ्या चेहऱ्याची
चंद्राशी करेन मी
          - राजेश

Rajeshpofare



  छान बोल जराशी तू
  तुझा कमीपणा फक्त मला जाणवतो
  तु फक्त एकदाच हो म्हणं
  घरात मुख्यमंत्री तुलाच बनवतो
                    -राजेश

Rajeshpofare


प्रेमाला कधी गंध नसतो
त्याला फक्त छंद असतो
प्रेम तर सर्वांनी करावं
कारण त्यातच खरा आनंद असतो
                            -राजेश

Rajesh pofare


१) Birthday म्हणजे काय ॽ
ans- बर्थडे आपल्या आयुष्यातील
    एकमात्र तो दिवस असतो
    ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने
    आपली आई हसली होती ।
त्यानंतर पुन्हा  असा दिवस कधीच येत नाही
कि मुलाच्या रडण्यावर आई हसेल।।

           -राजेश पोफारे

Rajesh pofare


  तु दिसत नव्हती जेव्हा
  तो दिवस उदास जायचा
  बागेतल्या गुलाबाचा मग
  रंगही फिका वाटायचा
                 - राजेश

Rajesh pofare


मित्रांमध्ये असून सुद्धा
एकटं एकटं वाटायचं
तुझ्याशीवाय कॉलेज प्रिये
सुनं-सूनं दिसायचं
          -राजेश

Rajeshpofare


पौर्णिमेच्या सावल्यात आता
चांदण्याचा खेळ कमी झाला
हातात तिचा हात नाही
हात केवढा सुना झाला
                 - राजेश

Rajeshpofare



हसण्यात वेळ घालवा आयुष्याचे
खरे समाधान त्यातच आहे ।
       *राजेश*