नशीब

Started by Tinkya22, November 29, 2019, 09:15:28 PM

Previous topic - Next topic

Tinkya22

जे हवं ते मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केलं
पण सगळेच प्रयत्न माझे व्यर्थ गेलं
कधीच नाही भेटलं जे हवं ते मला
"साला नशिबच फुटकं"
अस म्हणत सगळा वेळच निघुन गेला..

आता नुसतचं जगत आहे मी
आयुष्याचा प्रवाह जातो फक्त त्या दिशेने जायचं
मिळणार तर काहीच नाही आहे
मग कशाला उगाच थांबायचं...

थांबायचं म्हटलं तरी पुन्हा वेळ लागणारं
नाही भेटलं काही तर पुन्हा नशिबाला दोष देत बसणारं
त्यापेक्षा निघुन गेलेलं बरं त्या वेळेबरोबर
एकटं ते आयुष्य आता एकट्याला जगाव लागणारं..



पंकज रावण.