विनोदी कविता

Started by umesh salunke, December 10, 2019, 12:13:24 PM

Previous topic - Next topic

umesh salunke

तुझा चेहरा सांगत होता
तु किती आहे भोळा तु
मला भेटायला येताना करत होता
गावगुंड गोळा त्यातल्या
एकाचा होता माझ्यावर डोळा.........!

  तु करू इतका विचार माझ्या समोर
   त्याला मी बोलता करणार तु हे
   कसं लक्षात ठेवणार तुला काल काय खाल्लं तेच
   आठवतं नाहीं त्याला काय बोलणार
   तो पर्यंत तुझा मित्र पलटी मारून
    मोकळा होणार तु कश्यावरून
    त्याच्यावर विश्वास ठेवणार.........!

   तुझ्या आठवणीत माझीं दिवसांची रात्र उजाडणार
    एक दिवस तुझ्या सोबत न राहता तुला तुझा मित्र
     तुझी गाडी घेऊन पऱ्यास पर्या व्यवहार करणार
     तु म्हणशील तो तस नाहीं करणार.....!

     तिला तो शब्द देतो तु मांझी आहे ना
     ती म्हणते तुझ्या वर जीव ओवाळून टाकलाय ना
      तुझा मित्र तूझी सोन्याची चेन रात्रीत बिर्थडे च्या
      पार्टीत दारूच्या नशेत चोरून घेऊन गेला ना.....

       तरी तु सकाळी घरच्यांना घरभर शोधायला लावंशील ना
        वर हा तिलाच म्हणेल तुला माझ्या गळ्यातील चेन
        चमकत होती ना....
         अरे  पाच तोळ्याची आता गेली ना........!
       
       मित्र त्याला घेऊन जातात हवेत
        बाकी सगळे चाललं आहे मजेत
        काय तूझी वहिनी किती छान दिसते
        आत्ता जाताना घे ना मंग मसाले पान
        हसून हसून झाला हैरान शेवटी मित्राने
       खिशात आयफोन घातला ना.
        तरी मित्रांवरचा भरोसा कमी होई ना........!

      ती तरी सांगत होती आपल्या दोघांची
       हनिमूनला जायची होती ना प्लॅनं ची
       विमानांची तिकीटं आता परिस्थिती खूपच
        वाईट आता हा मिञ पिऊन टाईट झाला ना........!
 
       खरंच सगळं फसवणूक करून तिलाच
        सगळ्या गोष्टींचा फायदा झाला ना
        सगळ्यांच्या डोळ्यात धुळ फेकून
        तिसऱ्याच्या गावाला पळून गेली ना.
        एक काम तीन तिगाड झालं ना.....
      
तुझा चेहरा सांगत होता
तु किती आहे भोळा तु
मला भेटायला येताना करत होता
गावगुंड गोळा त्यातल्या
एकाचा होता माझ्यावर डोळा.........!
  
     शेवटी अशीच ओळख करून
स्वतःच भिकारी झाला ना.
नशीब
तुझा जीव नाही घेतला ना.
आता तरी तुला अक्कल येईल ना
सगळ्यात म्हणजे तु घरच्यांना
खोटं पाडून तोंड घशी पडला ना......!

[