श्रुंगारीक कविता

Started by umesh salunke, December 10, 2019, 01:03:34 PM

Previous topic - Next topic

umesh salunke

टोपीवालं पाव्हन थोडं पुढं सरकून बसा
नाहीं जागा तर खाली उतरून चालायला
लागा जुळतं नाहीं तुमच्या संग धागा.....!

टकमक बघतो
लाडात काय येतो
  सगळ्या ना उठवून जायला सांगतो
  मलाच बसायला सांगतो
यांची काय त्याला मेहुनी म्हणून मला
थांबवयाला बोलतो स्टेशन आल्यावर
याचा वचपा बाहेर काढतो उगीच
  माझ्या बरोबर जवळीक साधायला
पाहतो गावात कुणी पाहिलं
तर् कलंक लावायला मार्ग दावतो.....

         कंडक्टर ला तिकीट काढू नका
  त्यानी पास आणलेला दाखवून
माझ्या पुढं पुढं करतो. नको
तिथं एसटी थांबून लगट करायला
डाव मांडायचा म्हणून पैशाची
मागणी करु लागतो......!

शेवटी न राहून शक्कल लढवली
त्याला मिर्चीचा ठेचा चारून
कानातून धूर डोळ्यातून पाणी
काढून आग आग झाली मंग
पाणी पाणी करून नाचायला
ओरडायला भाग पाडून
पुन्हा नादी लागशील का
दम भरून अखी एसटी हादरून
टाकली......!

राया तोडकी मोडकी लावणी
पहिल्यांदा लिहीली बरं का....

(कांही चुकलं असेल तर जरुर कळवा)

:D :D :'( :'( :laugh: :laugh: ::) :mad: