लटपट चांदणी चालून

Started by umesh salunke, December 10, 2019, 01:07:28 PM

Previous topic - Next topic

umesh salunke

लटपट चांदणी चालून
बघती सारख माग वळून
सगळ्यांच्या नजरा टाकती
घायाळ करून सगळ्यांना
रस्त्यांन टाकती धडकून
वाऱ्यासारखी भुर्रर्रकन जाती निघून.....

तुझं सौंदर्य किती जणु टाकती
पुरुषांला मोहून सगळा पैसा फेकती
तुझ्यावर ओवाळून तू पोटाच्या खळगी
भरण्यासाठी रंगमंचावर नाचून साऱ्या
जगाचं मन घेती जिकून तुला तुझी
मर्यादा नको जाऊ देऊ ओलांडून
शेवटी प्रपंच चालवायला मंग करावी
लागती पायपीट अशीच अवस्था असती
कलावंतीची......!

रंगबेरंगी दुनियेत येऊन किती करावी
  दुनियादारी तरी हटत नाहीं आमची
   गरिबी तरी आमची ओळख महाराष्ट्राची
  मराठ मोळी सादर करणारी कलावंत मंडळी......!

  लटपट चांदणी चालून
बघती सारख माग वळून
सगळ्यांच्या  नजरा टाकती
घायाळ करून सगळ्यांना
रस्त्यांन टाकती धडकून
वाऱ्यासारखी भुर्रर्रकन जाती निघून.....

:D :D :D :angel: :angel: ::) ::)