तुला मिळवण्यासाठी खुप

Started by umesh salunke, December 10, 2019, 01:16:40 PM

Previous topic - Next topic

umesh salunke

तुला मिळवण्यासाठी खुप
इतके प्रयत्न करत आहे तरी
मिळत नाही मला पाहिजे तसा
माझ्या मनासारखा चेहरा कुठे
जाऊ आता शोधायला.....

माझी कधी तु प्रियसी होशील
माझी कधी तुझ्याशी बोलणं होईल
माझी कधी तुझ्याशी नजरेला नजर भिडेल
माझी कधी तुला भावना कळेल
 
  तुला मिळवण्यासाठी खुप
इतके प्रयत्न करत आहे तरी
मिळत नाही मला पाहिजे तसा
माझ्या मनासारखा चेहरा कुठे
जाऊ आता शोधायला.....

मी तुझ्या पाहण्यात आहे.
मी तुला ओळखत नाही
तु माझ्या समोरून जातो
मला खरंच तूंच आहे का
की दुसरा आहे हेंच समजत
नाही ..ये

मला हाच प्रश्न पडला कधी आपली भेट घडेल
असं झालं आहे. दिवस रात्र तुझा विचार करते
कधी योगायोग येईल असं झालं आहे...

तुझ्यासाठी एक घर घेतलं आहे
तुझ्यासाठी एक कार आणली आहे
तुझ्यासाठी बँकबलन्स साठून ठेवला आहे
तुझ्यासाठी एक एकर शेती राखून ठेवली आहे
फक्त तुझ्या येण्याची वाट पहात आहे....


तुला मिळवण्यासाठी खुप
इतके प्रयत्न करत आहे तरी
मिळत नाही मला पाहिजे तसा
माझ्या मनासारखा चेहरा कुठे
जाऊ आता शोधायला.....



:D ;D ;D ;D ;D ;D :'( ???

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]