माझ्या मनातले ते सर्व काही तुला सांगायचं...

Started by harishnaitam, December 12, 2019, 09:00:06 AM

Previous topic - Next topic

harishnaitam

माझ्या मनातले ते सर्व काही तुला सांगायचं...

बऱ्याच प्रतिक्षे नंतर
तुला मला भेटायच आहे
माझ्या मनातले ते
सर्व काही तुला सांगायचं ||

आज पर्यंत मी तुला
फोटोत बघितलो
पण मला एकदा नक्की
मला जवळून तुला बघायचं ||

आपली मैत्री तुटणार
या भितीने मी अबोल राहिले
माझे ते अबोल प्रेम
मला बोलकं करायचं ||

माझ मन भरून येतं
ऊर दाटून येत
तुझा होकार ऐकण्यासाठी
माझ मन व्याकूळ व्हतयचं ||

कवी:- हरिष नैताम
ठाणेगांव जि. गडचिरोली
मो.नं. 9834209927

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]