आधी मी ही ...

Started by SahyadriN, December 22, 2019, 11:52:05 PM

Previous topic - Next topic

SahyadriN

आधी मी ही कविता करयचो
तिच्यासाठी
पन आता जमत नाही
प्रयत्न केला किती जरी
विचार बनुन शब्द
कागदावर उतरत नाही

आधी मी ही प्रेम करायचो
तिच्यावर
पन आता करत नाही
प्रित चोरुन नेली कुनी
शोधुनी चोर सपडत नाही

आधी मी ही आठवण काढायचो
तिची
पन आता विचार येत नाही
मनात लिहिलेल पुसल गेल
पुन्हा वाचता येत नाही

आधी मी ही तिच्यासाठी
होतो वेडा
पन आता खुळ बनता येत नाही
वेडा नसलो जरि आता
शाहणा झालो म्हणता येत नाही....
sahyadrin