फुल्ल गर्दीत सोडला कुण्णीतर्री , कुबट घाण वास

Started by siddheshwar vilas patankar, December 31, 2019, 02:09:44 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

फुल्ल गर्दीत सोडला कुण्णीतर्री

कुबट घाण वास  :mad:

लोक सारी हैराण झाली ,

जणू नको झाला श्वास  :mad:

घु खाऊन बी येणार नाही

इतका भयानक होता

कोणी सोडली हि दुर्मिळ ढूसकी ?  :question:

कोण हीचा निर्माता ?  :question:

शोधू लागलो चेहरे सारे 

पण सारेच निर्विकार  8)

कोणीही त्यातील वाटत नाही

मग कोण हा ढूसकीकार ?  8)

केस जळाले , श्वास कोंडला

अहो किती हा अत्याचार ?  :'( :'( :'(

कोण घेऊनि सडका बोचा

उडवतो वासांचे हे बार  :laugh: :laugh: :laugh:

दहशतवादी परवडले राव

ते गोळ्या घातलात थेट  :o :o :o

असले ढुसके नको रे बाबा

ओकलो भरभरून ऑम्लेट

आधीच वास त्यात नको तो त्रास  :( :( :(

हतबल झाले सारे  >:( >:( >:(

ढुसकीकार मात्र निर्विकारपणे

सोडे वासाचे फवारे  :D :D :D :D

दीन बापुडे घेऊनि नाके

कोंडूनी धरती श्वास

गुदमरूनि गेल्यावर सोडती  :P :P

मग पुन्हा येई घाण वास

कुठले पांग मी आता फेडितो  ??? ???

हे समजत नव्हते मजला

माफी मागत सुटलो साऱ्यांची  :exclaim: :exclaim:

ढुसक्या बाजूला राहिला  :mad: :mad: :mad:

=========================


सिद्धेश्वर विलास पाटणकर 
सिद्धेश्वर विलास पाटणकर C