तुच गं प्रिये

Started by Yogesh ramesh vispute, January 04, 2020, 11:44:59 AM

Previous topic - Next topic

Yogesh ramesh vispute

तुच माझे समुद्र , तुच माझा किनारा...
आयुष्याच्या वाटेवरती तुच माझा सहारा.

भास तु आभास तु , आयुष्याचा ध्यास तु...
ध्यैय तु स्वप्न तु , आयुष्याची रास तु.
आभाळाचे रंग तु , समुद्राची लाट तु...
आयुष्याची आस तु , तुच माझी प्रेरना.

तुझ रंगानी बहरून गेले , आयुष्य माझे...
जगण्याची कला शिकवते , आयुष्य तुझे.
तुच माझे सुख हो , आनंदाचे क्षण ही...
तुच माझ्या दुःखाना , सावरणारी प्रीत ही.

जगण्याला अर्थ नसे , तुझ विन गं प्रिये...
जगणे ही व्यर्थ हे , तुझ विन गं प्रिये.
प्राण तु श्वास तु , आयुष्यातील ध्यान तु...
आयुष्याच्या वाटेवरील , मज प्रिये भान तु.

क्षणभर ना जगणे , तुझ विन गं प्रिये...
जगण्याचा हरक्षण तु , आज माझा गं प्रिये.
My own poem
योगेश विसपूते

MK ADMIN


Mahesh p Maraskolhe

essnw
           ऽकोरोना स्पेशलऽ
जिवनाचे भार झाले
सोसने हे फार झाले
जवा कोरोनाचे वार झाले।
                    वेदनेच्या या घराला
                    आसवांचे दार झाले।
सर्दी,जुकाम,खोकले झाले
स्वच्छ सुंदर धुवून हात
तंब्बेतीचे यार झाले।
              पाहुनी या कोरोनाला
               देवही आता लाचार झाले।
सांग ना प्रिये तुच आता
कोरोनामुळे किती घात झाले
जगामध्ये मोठे बाजार झाले।
                  कित्येक जन ठार झाले
                जवा कोरोनाचे वार झाले।
     M@|-|€$|-| P®!¥@