Tu

Started by Darshan Narkar, January 08, 2020, 11:24:15 AM

Previous topic - Next topic

Darshan Narkar

Tu
तुझ्या वाचून मी कधीच दूर नसतो,
सावली बनुन बघ तुझ्याच भोवती भीरतो,
आठवण आली तर पापन्यांना शानभर मिथून घे,
हलक्या हलक्या श्वासांनी  मला माना मध्ये भरून घे,
प्रेमाचा बनुन मोती मग मी डोळया मध्ये दाटेन,
स्वप्न मणी रंगवून तुझ्या हळूच गालावर पाजरेन।।