भूक

Started by Pavanrgudee, January 14, 2020, 10:19:53 PM

Previous topic - Next topic

Pavanrgudee

*।। भूक ।।*

आज भूक निघून गेली ।
कुठे गेली,
कोणास ठाऊक ।
परत येतो म्हणून गेली
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक ।
पोटाची,  मनाची,  अंगाची या खिशाची
कधीही मिटता न मिटणारी
भूक ।
कधी स्वप्नात
कधी अलीकडची
कधी स्वप्नाच्या पलीकडची
भूक ।
इने ल संध्येची,
शशीस लाटांची,
कवीस कवितेची,
रतीस कामाची
भूक ।
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक ।
भूक।।

पवन गुडि
पुणे
९८२३२७३९२२

Pavanrgudee


।।भूक।।

आज भूक निघुन गेली
कुठे गेली
कोणास ठाऊक।
परत येते म्हणून गेली
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक।
पोटाची,  मनाची,  अंगाची वा खिश्याची
कधी मिटता  न मिटणारी
भूक।
कधी स्वप्नात
कधी अलीकडची
कधी स्वप्नांनाच्या पलीकडची
भूक।
इने ला संध्या ची
शशि ला लाटा ची
कवि ला कविते ची
रति ला कामा ची
भूक।
परतल्यावर कसली भूक असेल
कोणास ठाऊक।
भूक

Vikas Vilas Deo