सांभाळून जा तू , आज त्याच्या घरी...

Started by dattarajp, January 23, 2020, 10:55:25 PM

Previous topic - Next topic

dattarajp


सांभाळून  जा  तू ,
आज त्याच्या घरी...

सांभाळून  जा  तू ,
आज त्याच्या घरी...
माझ्या प्रेमाची तुटली, 
ती पायरी ...

सुखात नाद तू ,
तुझ्या सासरी ...
दुःख येवूदे तुझे ,
माझ्याच दारी ...
तुझ्या विन जगण्यात
आर्थच नाही
प्राण अर्पितो तुझ्याच वरी ...

प्रेमळ  होती  ती ,
माझीच राणी ...
तुटली माझी ती आता ,
प्रेम कहानी ...

आग लागली आहे
माझ्या हया मनी ...
साट्ले आहे फार ,
डोळ्यात हया पाणी ...
अर्धवट राहिली ती ,
माझी प्रेम कहाणी ...

              बबलु 
       9623567737