कागदं

Started by Siddhesh Baji, February 26, 2010, 04:50:43 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

बबडी : अरे देवा...देवा...काय हे? आज उद्यानात एवढी कागदं कसली पडली आहेत?


बंड्या : अगं काल पालिकेने निवेदनं नाही का वाटली? उद्यानात कचरा करू नये म्हणून... त्याच निवेदनांचे कागद आहेत ते.

santoshi.world


nirmala.