तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला

Started by rakesh kamble rk, February 12, 2020, 11:27:33 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला
जाताना वचन देऊन गेलीस याची खंत  आहे मला
प्रेम होते बोललीस मला
ते माझ्यावर नव्हते कळून चुकले मला

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला
माहीत नव्हत प्रेम अस असत
शरीर सुखासाठी अनुभवल जात

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला
तु सुखी रहा येवढच हव मला
तु दिलेल्या आठवणीत रमत जाईन मी आता

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला
तुला रोज बघतो फेसबुकला
आता बोलावस वाटत नाही मला

तु सोडून गेलीस याचे दुःख नाही मला
कधी बघीतलीस तर ओळख दाखवू नकोस मला
कारण पुन्हा प्रेमात पडायचे इच्छा नाही मला

Rakesh kamble
Ratnagiri
8983100210